तलवारी नाचवत टोळक्‍याची दहशत

पिंपरी – भांडणादरम्यान हातात तलवारी नाचवत आराडाओरड करीत टोळक्‍याने परिसरात दहशत निर्माण केल्याचा प्रकार कासारवाडीमध्ये शुक्रवारी (दि. 4) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली.

याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश तुकाराम जवळकर (वय-40, रा. कासारवाडी) यांनी फिर्याद दिली असून आलस शेख (वय-35 रा.कासारवाडी) व त्याचे दोन ते तीन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा चुलत भाऊ उमेश जवळकर यांचा व आरोपीचा भांडणे सुरु होती यावेळी फिर्यादी तेथे गेले असता आलम याने ही त्याच्या साथीदारांबाबत बोलावून घेतले व हातात तलवारी घेऊन परिसरात दहशत निर्माण केली. भोसरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)