… तर यामुळे तुमची त्वचा राहील फ्रेश

वातावरणातील धूळ, प्रदूषण यांचा त्वचेवर परिणाम पडतो. यासाठी त्वचेची नियमित स्वच्छता राखणे गरजेचे आहे. विशेषतः चेहऱ्याच्या त्वचेची खास काळजी घ्यायला हवी.चेहऱ्याच्या दैनंदिन स्वच्छतेसोबतच अधून मधून फेशियल करायला हवे.

त्वचा थकलेली, सुकलेली आणि मुरुमांनी भरलेली असेल तर योग्य फेशियल तुम्हाला योग्य पोषण देईल.

एव्हरी डे रेडीएंस फेशियल थकलेल्या त्वचेला प्रभावी उपचार देते. इंस्टा ग्लोमध्ये समुद्री तत्वांचा वापर करुन त्वचेतील कोरडेपण दूर केला जाते आणि त्वचा चमकायला लागते.

टी ट्री ऑईल त्वचेसाठी अद्भूत रसायनाचे काम करते. यातील प्राकृतिक गुण त्वचेला पोषण देतात. हे कोको व्हिटामिन ए आणि अँटीऑक्‍सिडंटने परिपूर्ण असते. यामुळे त्वचा मुलायम होण्यास मदत करतात.

पिंपलची समस्या असलेल्यांसाठी विशेषज्ञ बॅंक्‍टेरियाविरोधी गुणांनी भरपूर असलेले फेशियल घेण्याचा सल्ला देतात.

पण हे सर्व करताना योग्य आणि प्रशिक्षित ब्युटी थेरपिस्टकडूनच करुन घ्यायला हवे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)