…तर भिडेनांही अटक करा!

मुंबई – भीमा-कोरेगाव येथे आंबेडकरी जनतेवर हल्ला करणाऱ्यांना अटक झालीच पाहिजे. कायद्यापेक्षा या देशात कोणी मोठा नाही. संभाजी भिडे जर याला जबाबदार असतील तर त्यांनाही अटक झाली पाहिजे, असे रामदास आठवले यावेळी म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांची युनोमध्ये साजरी होणाऱ्या जयंतीला कोणी विरोध करत असेल तर ते निषेधार्ह आहे.

मात्र, याबाबत कोणी अफवा पसरवू नये. याबाबतचे पत्र कदाचित खोटे असू शकते. युनोमध्ये भीमजयंती साजरी व्हावी यासाठी आपण स्वतः प्रयत्न करू, असेही रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)