… तर फेसबुक डिलीट करू – रवी शंकर प्रसाद

नवी दिल्ली – देशाच्या निवडणूक प्रक्रियेत फेसबुकनं ढवळाढवळ केल्यास फेसबुक डिलीट करण्याचा इशारा  माहिती व तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी दिला आहे.

देशाच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये फेसबुकचा  कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नसल्याचं त्यांनी म्हंटल आहे. फेसबुकवर सध्या लोकांचा डेटा त्यांची परवानगी न घेता चुकीच्या पद्धतीनं वापरत असल्याचं देखील त्यांनी म्हंटल आहे.तसेच फेसबुक कंपनी आणि काँग्रेसचे हितसंबंध असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)