… तर देशात राष्ट्रपती राजवट – हार्दिक पटेल

अकोला  – पुढील लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सत्तेत आल्यास देशामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होवून नंतर या देशात कधीच निवडणुका होणार नाहीत. अशी टीका पाटीदार समाजाच्या अंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी केली आहे. ते  विदर्भ युथ फोरमच्यावतीने अकोल्यामध्ये आयोजित एल्गार मेळाव्यात बोलत होते.

दरम्यान संघ परिवार मोदींवर नाराज असून, पुढील २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी पंतप्रधान बनावेत अशी संघाची इच्छा असल्याचाही गौप्यस्फोट यावेळी हार्दिक पटेल यांनी केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)