तरुणांचा क्रिकेटकडे ओढा वाढला – डेव्हिड रिचर्डसन 

क्रिकेटची युवकांमधील लोकप्रियता घसरली असल्याचे मत इंग्लंड क्रिकेट मंडळातील काही अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केले आहे. मात्र आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन म्हणाले की सध्या क्रिकेटची लोकप्रियता वाढली असून अनेक तरुणांचा क्रिकेटकडे ओढा वाढला आहे. याचा प्रत्यय 2019 विश्‍वचषक स्पर्धेच्या वेळी इंग्लंड क्रिकेट मंडळाला येईल. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष कॉलिन ग्रेव्हज यांनी क्रिकेट या खेळाकडे तरुणांचा ओढा कमी झाल्याचा दावा करून वाद ओढवून घेतला होता. त्याला प्रत्युत्तर देताना ट्विटरवर अनेक स्थानिक सामने पाहण्यासाठी गेलेल्या तरुणांनी आपले फोटो ट्‌विट करत ग़्रेव्हज यांना टॅग केले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)