तब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त

नवी दिल्ली – सध्या लोकसभेच्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र पोलीस विभागामार्फत चेक नाके उभारण्यात आले आहेत. यावेळी आयकर विभागाने मोठी कारवाई केल्याची माहिती मिळाली आहे. कर्नाटक-गोवा येथील आयकर विभागाने केलेल्या कारवाईत 4 कोटी रुपयांची रोख जप्त केली आहे. २००० रुपयांच्या २.५ कोटींच्या नोटा यावेळी टायरमध्ये आढळून आल्याची माहिती मिळाली आहे. ही सर्व रक्कम बंगळुरू मधून शिमोगा मध्ये आणण्यात आले आहे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)