ढोकसांगवी शाळेचा तेजस इटनकर गुणवत्ता यादीत

अण्णापूर- फेब्रुवारी 2018 मध्ये झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ढोकसांगवी (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी तेजस प्रभाकर इटनकर हा जिल्हा गुणवत्ता यादीत झळकला आहे. त्याला एकुण 226 इतके गुण प्राप्त झाले आहेत. यामुळे तेजस व त्याला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका सविता थोपट यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय पाचंगे, उपाध्यक्ष साधना पाचंगे. सरपंच स्वाती मलगुंडे, उपसरपंच रमेश अभंग, जिल्हा परिषदेच्या सदस्या स्वाती पाचुंदकर, पंचायत समितीचे सभापती विश्वास कोहकडे, गटशिक्षणाधिकारी बाळकृष्कण कळमकर, विस्ताधिकारी वंदना शिंदे, केंद्र प्रमुख रामदास विश्वास, श्रीहरी पावशे, मुख्याध्यापक सखाराम फंड आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)