पुणे: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात दोन अज्ञात व्यक्तींनी हत्या केली होती. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी औरंगाबाद येथून आरोपी सचिन अंधुरेला अटक केली आहे.

दरम्यान, आरोपी सचिन अंदुरेला प्रथम न्याय दंडाधिकारी ए. एस. मुजुमदार कोर्टाने 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.

डॉ. दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेला आरोपी अंदुरेला प्रथम न्याय दंडाधिकारी ए. एस. मुजुमदार कोर्टाने 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.

आरोपीने बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण कुठे घेतले, तसेच या खुनाच्या अनुषंगाने अधिक चौकशीसाठी सीबीआयचे वकील विजयकुमार ढाकणे यांनी 14 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)