डेल पोर्टो ऑस्ट्रेलियन ओपनला मुकणार 

मेलबर्न – जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेला खेळाडू मार्टिन डेल पोर्टो हा गुडघ्याच्या दुखापतीतुन पूर्णपणे बरा झाला नसल्याने ऑस्ट्रलियन ओपनमध्ये पुनरागमन करू शकणार नाही. याबाबत त्याने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट केले. त्यात त्याने लिहले आहे की, तुम्हा सर्वांना 2019 वर्ष चांगले जावे अशी मी अशा करतो.

तंदुरुस्तीप्राप्त करण्याची प्रक्रिया चंगली चालली असल्याने मी समाधानी आहे. परंतु, ऑस्ट्रेलियाने ओपनमध्ये मी सहभागी होऊ शकत नाही. जेव्हा मी बारा होईल तेव्हा सर्वांना कळवेल. सप्टेंबर 2018 अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारल्यांनंतर ऑक्‍टोबरमध्ये शांघाय ओपन स्पर्धेत खेळताना डेल पोर्टोला दुखापत झाली होती.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)