‘डेटा लिक’ प्रकरण; फेसबुकला आणखी बसणार झटका

कॅलिफोर्निया : ‘डेटा लिक’ झाल्याच्या प्रकरणावरून मोठे नुकसान सहन करावे लागणाऱ्या फेसबुकला आणखी मोठा झटका बसण्याची चिन्हे आहेत. १० कोटी युजर्स फेसबुक सोडण्याच्या तयारीत आहेत. याबाबत तंत्रज्ञानातील क्षेत्रातील वेबसाइटने याबाबत माहिती दिली आहे. अनेक युजर्सनी याबाबत फेसबुकवर आपले स्टेटस अपडेट केले आहे.

सध्याजगभरात फेसबुकचे जवळपास २१० कोटी युजर्स आहेत. मागील पाच दिवसांत फेसबुकचे शेअर १० टक्क्यांपर्यंत घटल्यामुळे कंपनीला जवळपास ४ लाख कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले.तर, दुसऱ्या बाजूला समोर येणारी ही माहिती चुकीची असून यात काही तथ्य नसल्याचे फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)