डीव्हिलिअर्सची नेत्रदीपक आकडेवारी…

स्फोटक फलंदाज असा लौकिक मिळविणाऱ्या डीव्हिलिअर्सने 114 कसोटी सामन्यांतून 50.66 अशा सरासरीने 22 शतके व 46 अर्धशतकांसह 8765 धावा फटकावल्या. नाबाद 278 अशी त्याची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये डीव्हिलिअर्सने 228 सामन्यांतून 53.50 सरासरीने 9577 धावा फटकावल्या. त्यात 25 शतके व 53 अर्धशतकांचा समावेश असून 176 ही त्याची वन डे तील सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याने टी-20 क्रिकेटमध्ये 78 सामन्यांतून 26.12 सरासरीने 1672 धावा केल्या असून नाबाद 79 ही त्याची सर्वाधिक धावसंख्या आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात जलद अर्धशतक (16 चेंडू), जलद शतक (31 चेंडू) आणि जलद दीडशतक (64 चेंडू) हे विक्रम डीव्हिलिअर्सच्या नावावर आहेत.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)