डीजे प्रकरणी 101 गुन्हे दाखल

पुणे- गणेश विसर्जन मिरवणूकीत डीजे म्युझिक सिस्टिमचा वापर करून ध्वनीप्रदुषण केल्याप्रकरणी मंगळवारी (दि. 25 सप्टेबर) रात्री उशिरापर्यंत 101 मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच 65 जणांचे मिक्‍सर स्पिकर्स जप्त केले आहेत. दरम्यान, मिरवणूकीत सहभागी मंडळांचे व्हिडिओ चित्रीकरण तसेच डीजे वरील गाण्याच्या आवाजाच्या डेसीबल नोंदी घेतल्या असून सदर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे शिरीष सरदेशपांडे यांनी दिली. त्यामुळे डीजे वाजविल्याप्रकरणी मंडळांवरील गुन्ह्यांत वाढ होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)