“डाटा लीक’बाबत राहुल यांची पंतप्रधानांवर टीका

नवी दिल्ली – वारंवार उघड होणाऱ्या “डाटा लीक’प्रकरणांवरून कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खोचक टीका केली आहे. “सीबीएसई’ पेपरफुटीच्या प्रकरणी टीका करताना “चौकीदार’ कमकुवत असल्याची टीका त्यांनी केली. “हे सरकार केवळ आणखी एक वर्ष असेल’अशा अर्थाच्या हॅशटॅगवरून त्यांनी काल रात्री ही पोस्ट केली.

“डाटा लीक’, “आधार लीक’, 10चे पेपर लीक, निवडणूकीच्या तारखा लीक, सीबीएसईचे पेपर लीक. आणखी किती लीक ? सारे काही “लीक’ आहे. चौकीदार (कमकुवत) “वीक’ आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी इंग्रजी आणि हिंदीतूनही केलेल्या पोस्टमध्ये केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)