ट्रॅक्‍टर व दुचाकीच्या अपघातात महिला ठार

कराड – रेठरे बुद्रुक, ता. कराड येथे सोमवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्‍टर व स्कुटीचा अपघात झाला. या अपघातात स्कुटीवरील महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची नोंद कराड ग्रामीण पोलिसात झाली आहे. सविता भारत काळे (वय 50) रा. शाहूनगर गोडोली, सातारा असे अपघातात मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. सोमवारी दुपारी 2 वाजल्याच्या सुमारास रेठरे बुद्रुक येथे ट्रॅक्‍टर व स्कुटीची जोरदार धडक झाली. घटनेची नोंद कराड ग्रामीण पोलिसात झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)