‘टेस्ला’ला मोठा धक्का

‘टेस्ला’ या इलेक्ट्रिक कार कंपनीचे सीईओ इलॉन मस्क यांनी थेट प्रक्षेपण होत असलेल्या मुलाखतीत धूम्रपान केल्यानंतर  ते संकटात सापडले आहेत. हा प्रकार झाल्यानंतर काही तासातच त्यांच्या कंपनीतील दोन मोठ्या अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतल्याचे वृत्त आहे.

फ्रायडे फाईलींगनुसार, मुख्य वरिष्ठ लेखापाल डेव्ह मोर्टन यांनी आपल्या राजीनाम्याचा अर्ज सादर केला असून ते एका महिन्याच्या आतच ही कंपनी सोडत आहेत. ‘टेस्ला’ या कंपनीचे स्टोक्स बुडत असून या कंपनीच्या मानव संसाधन प्रमुख गॅब्रिली टोलडिनो या सुट्टीवर आहेत आणि ब्लूमबर्ग वृत्तसमूहाच्या वृत्तांनुसार त्या परत कंपनीमध्ये कार्य करणार नाहीत.

मोर्टन, या अगोदर संगणक ड्राईव्ह मेकर सिगेट टेकनॉलॉजी येथे मुख्य आर्थिक अधिकारी होते.  इलॉन मस्क यांच्या धूम्रपान कृत्याच्या एक दिवस अगोदर टेस्ला या कंपनीमध्ये सामील झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)