टीसीएस 100 अब्ज डॉलरच्या क्‍लबमध्ये

नवी दिल्ली – टीसीएस कंपनीचे बाजारमूल्य आता 100 अब्ज डॉलरच्या पुढे गेले आहे. अशा जगात फक्त 64 कंपन्या आहेत. तर भारतात फक्त एक कंपनी आहे. सोमवारी कंपनीेचे बाजारमूल्य या पातळीवर गेले होते.

मात्र नंतर बाजार बंद होतांना ते कमी झाले होते. मात्र आज बाजार बंद होतानाही हे मूल्य 100 अब्ज डॉलरच्या वर राहिले. कंपनीने स्थापनेपासून गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. गेल्या आठवड्यात कंपनीने चांगला ताळेबंद जाहीर केल्यामुळे आणि रुपयाचे मूल्य बरेच कमी झाल्यामुळे निर्यात जास्त करणाऱ्या या कंपनीचा शेअर वधारत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)