टाकेवाडी-ठाकरवाडीत गांधी जयंती साजरी

मंचर- टाकेवाडी-ठाकरवाडी (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याशिवाय कळंब, चांडोली, लौकी, एकलहरे, नांदूर, विट्टलवाडी, टाकेवाडी आदी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रेरणादायी कार्याविषयी विद्यार्थ्यांनी भाषणे केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)