टाकवे येथे “परिर्वतन’ या विषयावर व्याख्यान

टाकवे बुद्रुक, (वार्ताहर) – सेवा फांऊडेशनच्या वतीने टाकवे येथील दत्त मंदिराध्ये “परिवर्तन’ या विषयावर व्याख्यान देण्यात आले. हे व्याख्यान इस्कॉन युथ ग्रूप प्रस्तुतचे वेदांन्त चैतन्य दास यांच्याकडून देण्यात आले. यावेळी टाकवे व जवळील इतर गावातील तरुण युवकांनी याचा लाभ घेतला.

वेदांन्त दास यांचा सत्कार देवानाना असवले व रंजीत असवले यांनी केला. या वेळी चंद्रकांत असवले ज्ञानेश्‍वर ढोरे, संतोष क्षीरसागर, तानाजी मोरे, किरण भागरे, गणेश गुरव, संजय जांभुळकर, योगेश गुणाट उपस्थितीत होते.
कार्यक्रमाचे राम परदेशी यांनी आभर मानले. विठ्ठल मोरे व सेवा फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)