झोपेमुळे तुमचा मूड राहतो छान…

झोप नसल्यामुळे मेंदू नसल्यासारखी अवस्था होते, परंतु तुमची झोप चांगली झाली असेल तर तुमचा मूड मात्र चांगला राहतो. अगदी परिपूर्ण आनंद नाही कदाचित मिळणार, परंतु योग्य झोपेमुळे तुम्ही आनंदी मात्र नक्कीच राहू शकतात. यामुळे तुमच्या शरीर दमलं तरीही योग्य वेळेत ते पुन्हा तयार होऊ शकतं आणि आपले स्रोत पुन्हा उभारू शकतं. खरं तर, अभ्यासाअंती झोपेच्या अभावामुळे असंतुलित भावनिक गुंतागुंत होते, हे सिद्ध करण्यात आले आहे. अखेरीस म्हणजे चांगली झोप तुमच्या शरीराला वेळोवेळी पुन्हा ताजेतवाने करते, सुधारते आणि पुन्हा उभारायला मदत करते. तसेच आपल्याला शारीरिक दृष्ट्‌या आणि भावनिकदृष्ट्‌या संतुलित राहायला मदत करते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)