ज्वारीच्या पिकासाठी सिंचनाचा वापर

चिंबळी- यावर्षी परतीच्या पावसाने दडी मारल्याने खेड तालुक्‍यात औद्योगिक क्षेत्रात असलेल्या कुरूळी, चिंबळी परिसरात खरीप हंगामातील पिके धोक्‍यात येण्याची शक्‍यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. थंडीचा ऋतू सुरू झाला असला तरी कडक उष्णतेचे वातावरण निर्माण झाल्याने इंद्रायणी नदीचे पाणी अटू लागले असून, पर्यायाने येथील परिसरातील विहिरींच्या पाण्याची पातळी खोल जाऊ लागली आहे, त्यामुळे शेतीसाठी पाणी कमी पडत असल्याने चिंबळी परिसरातील शेतकऱ्यांकडून खरीप हंगामातील ज्वारी पिकाचे उत्पन्न घेण्यासाठी तुषार सिंचनचा वापर केला जात असल्याने ज्वारीचे पिक हिरवे गार दिसू लागले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)