ज्योती गुंजाळ, सुहास क्षीरसागर सेट उत्तीर्ण

श्रीगोंदा – श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील प्राध्यापिका ज्योती अशोक गुंजाळ आणि सुहास क्षीरसागर सेट परीक्षा उत्तीर्ण झाले.

एप्रिल 2017 मध्येझालेल्या सेट परीक्षेत गुंजाळ यांनी गणित तर क्षीरसागर यांनी अर्थशास्त्र विषयाची सेट परीक्षा दिली होती. सेट परीक्षेचा निकाल जाहीर झाला. श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील दोन्ही प्राध्यापक परीक्षेत उत्तीर्णझाले. त्यांच्या यशाबद्दल संस्थेचेअध्यक्ष शिवाजी नागवडे, नागवडे साखर कारखान्याचेअध्यक्ष राजेंद्र नागवडे, प्राचार्यडॉ. एकनाथ खांदवे, एस. एम. वाईगडेयांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)