ज्येष्ठ महिलेची सोनसाखळी हिसकावली

पुणे : सकाळच्या सुमारास पायी फिरणाऱ्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील 50 हजारांची सोनसाखळी दुचाकीवरील दोघांनी हिसकावून नेली. हा प्रकार शिवाजी रोडवरील दगडूशेठ गणपती मंदिराजवळ सोमवारी (दि.26 मार्च) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी कसबा पेठेत राहणाऱ्या 66 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात दोघांविरोधात फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)