आळंदी- ज्ञानेश्‍वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, आळंदी येथे मधुसुधन राठी यांच्या वतीने प्रशालेस प्रयोगशाळा साहित्य व संगणक संच प्रदान करण्यात आले. याप्रसंगी हभप पांडुरंग महाराज विघ्ने, मधुसुदन राठी, अरविंद सराफ, मयुरेश कुलकर्णी, सुरेश वडगांवकर, अजित वडगांवकर, दीपक मुंगसे, किसन राठोड, सरला न्हावले, हेमलता कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजित वडगांवकर, सूत्रसंचलन योगेश मठपती तर दीपक मुंगसे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)