जेव्हा तुम्ही हारता तेव्हा तुमचा खेळ खराब दिसतो – रामोस

माद्रिद: रियल माद्रीद क्‍लबचा कर्णधार सर्जिओ रामोसने एबार क्‍लब विरुद्ध झालेल्या पराभवावर माद्रिदमध्ये आल्यावर आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की, जेव्हा तुम्ही प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या बरोबरीचीही कामगिरी करू शकत नाही आणि सामना हारता तेव्हा तुमचा खेळ हा खूप खराब दिसतो. सामन्याआधी आम्ही ज्या प्रकारचा विचार केला होता. त्याच्या विपरीत सामन्याचा निकाल लागला आहे. चॅम्पियन्स लीगच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी असा निकाल आल्याने आम्हाला आमच्या खेळातील चुकांचा विचार करावा लागेल.

प्रथमच उत्तेजक द्रव्यांच्या मुद्दयांवर बोलताना त्याने सांगितले की, खोटे सांगणाऱ्यानी कितीही वेळा खोटे सांगितले तरी ते खोटेच ठरते. अश्‍याप्रकारची वक्तव्ये करणाऱ्याना माझे नाव खराब करायचे आहे आणि माझी कारकिर्दी धोक्‍यात आणण्याचा त्यांचा प्रयन्त चालू आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)