जेट एअरवेजच्या वैमानिकांचा असहकाराचा इशारा 

file photo

मुंबई: सलग दुसऱ्या महिन्यातही जेट एअरवेजच्या वैमानिकांचे पगार होण्यास उशीर झाला आहे. त्यामुळे वैमानिकांनी व्यस्थापनाला असकार पुकारण्याचा इशारा दिला आहे. गेल्या दोन तिमाहीपासून ही विमान कंपनी तोट्यात आहे. त्यामुळे कंपनीने कर्मचाऱ्यांना 25 टक्‍के पगार कमी करण्याचा प्रस्ताव दिला होता. तो कर्मचाऱ्यानी नाकारला आहे.

आता पगारास उशीर होत असल्यमुळे वैमानिक नाराज झाले आहेत. सूचना न देता पगार करण्यास उशीर होणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे याच्या परिणामांची जवाबदारी व्यवस्थापनाला स्किारावी लागेल असे वैमानिकांच्या संघटनेने म्हटले आहे. 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)