जेंव्हा साताऱ्याचे दोन्ही राजे एकत्र येतात…

सातारा: खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले जावळी तालुक्यातील कुडाळ येथे एका कार्यक्रमात एकत्र आले. दरम्यान त्यांनी हस्तांदोलन करत गप्पा मारल्या.

खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या दोघांमधील वातावरण शांत होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आज कार्यक्रमात उदयनराजे यांनी शिवेंद्रराजे यांच्या खांद्यावर हात ठेवला असता शिवेंद्रराजे यांनीही गंमतीमध्ये म्हणत ‘सारखा माझा खांदा का दाबतायेत’ असा सवाल केला. त्यावर उदयनराजे यांनी दिलखुलासपणे ‘तुमचा फिटनेस बघतो आहे’ असे उत्तर दिले.

जेंव्हा दोन्ही राजे एकत्र येतात…

खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले जावळी तालुक्यातील कुडाळ येथे एका कार्यक्रमात एकत्र आले. दरम्यान त्यांनी हस्तांदोलन करत गप्पा मारल्या

Posted by Dainik Prabhat on Wednesday, 2 January 2019


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)