जॅकलीन- सलमानची बाईक राईड…

अभिनेता सलमान खान आपला आगामी सिनेमा रेस 3 च्या शूटींगसाठी सध्या जम्मू-काश्मीरमध्ये आहे. याचवेळी त्याने बाईक सफारी केली. त्याच्यासोबत अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसही होती. जम्मूच्या कारगिल भागात सलमान बाईकवर फेरफटका मारत होता.

रेस 3 च्या शूटींगसाठी सर्व स्टार कास्ट जम्मूच्या सोनमर्गमध्ये पोहचले आहेत. सोनमर्गमध्ये एका रोमँटिक गाण्याचे शूट करण्यात येणार आहे. याआधी बजरंगी भाईजान या सिनेमाचंही शूटींग इथं करण्यात आले होते. रेस 3 2018 मध्ये ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)