जॅकलिनने उडवली डेजी शहाची खिल्ली

काही दिवसांपूर्वी सलमान खानच्या आगामी ‘रेस- ३’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. सिनेमात डेजीच्या तोंडी एक संवाद आहे. सध्या याच संवादाची सोशल मीडियावर फार टर उडवली जात आहे. डेजी आणि जॅकलीनचा एक इन्स्टाग्राम फोटो समोर आला आहे. या फोटोत दोघीही बिईंग ह्युमनचं टी-शर्ट घालून उभ्या आहेत. या फोटोला कॅप्शन देताना जॅकलीनने लिहिले की, ‘अवर बिईंग ह्युमन इज अवर बिईंग ह्युमन, नन ऑफ युवर बिईंग ह्युमन.’ असे म्हटले जाते ही, जॅकलिनची ही पोस्ट ट्रोल करणाऱ्यांसाठी आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)