जुन्नर येथे वारकऱ्यांची आरोग्य तपासणी

जुन्नर- गंगास्थान-शहापूर (जि. ठाणे) ते आळंदीला जाणाऱ्या पायी दिंडीतील सुमारे 450 वारकऱ्यांची आरोग्य तपासणी आणि आवश्‍यक औषधे देण्यात आल्याचे रोटेरियन डॉ. सागर शिंदे यांनी सांगितले. यांपैकी अधिकतर वारकऱ्यांमध्ये सांधेदुखी, दम लागणे आणि सर्दी-खोकल्याच्या तक्रारी आढळल्याचे सुहास चिखले यांनी सांगितले. या वर्षी दिंडीचे 58 वे वर्ष आहे. याप्रसंगी रोटरी डिस्ट्रिक्‍टचे पंकज शाह, भरत पाटील, तुषार लाहोरकर, अध्यक्ष भरत चिलप, विनय वाबळे, रमेश खरमाळे, सचिन ताथेड, सुनील जाधव, प्रदीप चौधरी आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)