जीवनाचे तत्त्वज्ञान आई-वडिलांपासूनच मिळते – हभम शेवाळे

चिंबळी- माणसाने जीवन जगताना अंगी सदाचार बाळगावा. जीवनातले तत्त्वज्ञान आपल्याला आई-वडिलांपासून मिळते, म्हणूनच आई-वडिलांचा आदर करणे ही काळजी गरज आहे, असे प्रतिपादन हभप शंकरमहाराज शेवाळे यांनी चिंबळी येथे केले. चिंबळी (ता. खेड) येथे दिवाळी पाडव्यानिमित्त एक सामाजिक कार्य आणि धार्मिक उपक्रमानिमित्त खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि माजी सरपंच पाडुरंग बनकर यांच्या वतीने दत्त मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन सेवेत ते बोलत होते. यावेळी भोसरी विधानसभेचे आमदार महेश लाडंगे, पै. मंगलदास बादंल, माजी सभापती रामदास ठाकुर, लोकनेते अशोक खाडेभराड, अनिल लोखंडे, किरण मांजरे, माजी सरपंच सोमनाथ मुंगसे, नदंकुमार मुंगसे, बाळासाहेब चौधरी, चेअरमन सुरेश गायकवाड, काळुराम कड, सखाराम बागडे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)