जीएसटीएन होणार सरकारी कंपनी… 

नवी दिल्ली, दि. 29- जीएसटी नेटवर्कला सरकारी कंपनीमध्ये बदलण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या नवीन कंपनीतील 50 टक्‍के हिस्सा केंद्र सरकारच्या मालकीचा, तर उर्वरित 50 टक्‍के वाटा राज्य सरकारकडे असेल. सध्या जीएसटीएनमध्ये 49 टक्‍के हिस्सा केंद्र आणि राज्य सरकारकडे आहे. जीएसटीएनला नवीन करप्रणालीचा कणा समजला जातो. उर्वरित 51 टक्‍के हिस्सा एचडीएफसी, एचडीएफसी बॅंक, आयसीआयसीआय बॅंक व इतराकडे आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)