जिल्ह्यातील 55 जणांना पोलीस महासंचालक पदक

पुणे – राज्य पोलीस दलातील विविध विभागांत उल्लेखनीय कामगिरी केल्याप्रकरणी 571 अधिकारी कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर झाले आहे. त्यामध्ये पुणे शहर आणि जिल्ह्यातील 55 जणांचा समावेश आहे. महाराष्ट्र दिन 1 मे रोजी त्यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

पोलीस महासंचालक पदक मिळालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावे पुढील प्रमाणे : पुणे शहर – वरिष्ठ पोलीस निरीक्षक महंमद हनीफ महंमद युनुस मुजावर, दत्तात्रय आनंदराव पाटील, मुकुंद राजाराम महाजन, राजेंद्र पांडुरंग मुळिक, पोलीस निरीक्षक – राजेंद्र केशवराव मोकाशी, विलास तुळशीराम सोंडे, सहायक पोलीस निरीक्षक – राजेंद्र जगन्नाथ मगर, पोलीस उपनिरीक्षक – महेश शिवराम साळवी, सहायक पोलीस उपनिरीक्षक – कैलास शंकर मोहोळ, यशवंत बाबुराव ओंबासे, जयसिंगराव खाशाबा संकपाळ, सोमनाथ रामचंद्र पवार, जगन्नाथ रामसिंग परदेशी, बाळासाहेब सखाराम उजागरे, सुभाष जगन्नाथ कुंभार, महंमद गुलाम शेख, चंद्रकांत यशवंत शितोळे, प्रकाश केशव लंघे,पोलीस हवालदार – सुनील बाळकृष्ण कुलकर्णी, बाबासो रामचंद्र करचे, हुसेन साहेबलाल पठाण, पॉल राज ऍन्थोनी, चंद्रकांत वामन गुरव, प्रमोद ज्ञानेश्‍वर ढेरंगे, अर्जुन सदाशिव दिवेकर, अनंत सिताराम दळवी, हरिश्‍चंद्र सुधाकर केंजळे, दत्तात्रय मच्छिंद्र जाधव, आशपाक सय्यदकरीम इनामदार, अजय नारायण राणे.

महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी : प्रदीप नामदेव तांगडे (पोलीस उपनिरीक्षक), आनंद सदाशिव खाडे (पोलीस हवालदार), दिलीप दिगंबर झानपुरे, बिनतारी संदेश पुणे – किशोर मुकुंद अत्रे (पोलीस उपनिरीक्षक), अजय चंद्रकांत महिंद्रकर (सहायक पोलीस उपनिरीक्षक).

पोलीस प्रशिक्षण केंद्र दौंड – विठ्ठल हरिभाऊ मांढरे (उपनिरीक्षक)
राज्य राखीव पोलीस बल : पोलीस उपनिरीक्षक घनशाम धनाजी भोसले, सचिन मुरलीधर डहाळे, सहायक उपनिरीक्षक अरूण निवृत्ती केकाण, अंकुश निवृत्ती किर्दंक, नबी उस्मान शेख, नवनाथ किसन पेटारे, पोलीस हवालदार रवींद्र विष्णु सुतार, दत्तात्रय राजाराम ठोंबरे, राजु विश्‍वनाथ कौलकर.

गुन्हे अन्वेषण विभाग पुणे : पोलीस निरीक्षक अरूणकुमार बबनराव सपकाळ, सुभाष अप्पासाहेब निकम, सहायक पोलीस निरीक्षक गिरीष अभ्युदय निंबाळकर, पोलीस हवालदार सुरेश हरिभाऊ विधाते.
पुणे ग्रामीण : पोलीस निरीक्षक – दयानंद सदाशिव गावडे, पोलीस हवालदार मारूती बबन हिरवे, पोलीस नाईक – संजय बाजीराव जगदाळे, महेश वसंत गायकवाड आणि पवन शालीग्राम तायडे. पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा : सहायक पोलीस उपनिरीक्षक धनंजय महादेव कदम यांचा समावेश आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)