जिल्ह्यातील पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

फलटण,वाई,जिवानिशाचे कारभारी बदलले;एलसीबीला विजय कुंभार

सातारा,दि29(प्रतिनिधी)
एसपी पंकज देशमुख यांनी सातारा जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक दर्जाच्या सहा अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. प्रशासकीय कारणास्तव या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याचे आदेशात नमुद केले आहे.

-Ads-

तसेच आदेश मिळताच नेमणुकीच्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये फलटण शहर,वाई,जिल्हा वाहतूक शाखेत एसपींनी खांदेपालट केली आहे.

फलटण शहरचे प्रकाश सावंत यांची बदली मानवी संसादनला, वाईचे विनायक वेताळ यांची जिल्हा वाहतूक शाखेला,जिल्हा वाहतूक शाखेचे कोंडूभैरी यांची फलटण शहरला,शाहूपुरीचे चंद्रकांत बेदरे यांची वाईला,आण्णासाहेब मांजरे यांची फलटण ग्रामीणला तर विजय कुंभार यांची स्थानिक गुन्हे शाखेला बदली करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
11 :thumbsup: Thumbs up
9 :heart: Love
0 :joy: Joy
8 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
2 :cry: Sad
2 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)