मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील तांबडेमळा येथील जिल्हा परिषद शाळेत ई लर्निंगचे उद्‌घाटन व वृक्षारोपणाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तांबडेमळा शाळेत ई लर्निग प्रोजेक्‍टर बसविण्यात आला आहे. यावेळी यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या अरूणा थोरात, पंचायत समितीचे सदस्य संतोष भोर, शिक्षणविस्तार अधिकारी रामदास पालेकर, अवसरी केंद्राचे प्रमुख आशा धांबोरी, राष्ट्रवादी युवा कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष निलेश थोरात, मुख्याध्यापक अजित पाटील व सुरेखा बोऱ्हाडे, सरपंच माऊली भोर समवेत ग्रामपंचायत उपसरपंच व सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)