जिल्हाधिकारी कार्यालयात महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण

नगर – जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, नगर उप विभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर, नेवासा उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) वामन कदम, पुनर्वसन उपजिल्हाधिकारी ज्योती कावरे, तहसीलदार राजेंद्र थोटे, उपनिबंधक (मुद्रांक) भालेराव, तहसीलदार गणेश मरकड, सुधीर पाटील व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)