जिजामाता विद्यालय शिक्षक-पालक संघ अध्यक्ष भुसारी

नेवासा – येथील जिजामाता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय शिक्षक – पालक संघाच्या अध्यक्षपदी प्राचार्यमालोजी भुसारी तर उपाध्यक्षपदी सुखदेव फुलारी यांची निवड झाली.

शनिवारी झालेल्या शिक्षक-पालक सभेत पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. सचिव – बापूसाहेब पाटील, सहसचिव – डॉ. रामराव आढाव, सदस्य- अशोक वायकर, नामदेव निकम, कॉ. शरद आरगडे, सोपान महापूर, डॉ. दिलीप यादव, सुनील दगडे, केशव पंडित, सोमनाथ सुपेकर, रुपाली पाटील, अंकुश काळे, सलीमा शेख, श्‍याम काळे, संतोष आरगडे, संभाजी मिसाळ, प्रकाश जावळे, कृष्णा गव्हाणे यांची यावेळी निवड झाली.

कॉ. आप्पासाहेब वाबळे, कारभारी गरड, नामदेव शिंदे, रमेश पाडळे, केशव पंडित, राजेंद्र भालसिंग, प्रकाश जावळे, संभाजी मिसाळ, उपप्राचार्य भारत वाबळे, सुरेश साबळे, लक्ष्मण देवढे,अण्णासाहेब काटे, डॉ. जयश्री सरोदे, सरपंच संगीता गव्हाणे, संजय भुसारी सभेला उपस्थित होते. शैक्षणिक गणुवत्ता सुधारणा, शाळाबाह्य मुलांपासून मुलींचेसंरक्षण, वर्ग स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, क्रीडा शिक्षक नेमणूक, स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन यावर यावेळी चर्चा झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)