जिओचा डाऊनलोड वेग समाधानकारक

नवी दिल्ली – रिलायन्स जिओचा ऑगस्टला डाऊनलोडचा वेग 22.3 एमबीपीएस राहिला आहे. तर अपलोडिंगमध्ये 5.9 एमबीपीएस बरोबरीत आयडिया सर्वात पुढे राहिला आहे. अशी माहिती ट्रायने सादर केलेल्या एका अहवालात समोर आली आहे. डाऊनलोड चा वेग म्हणजे इंटरनेटचा वापर करणाऱ्या ग्राहकांवर अवलंबून आहे. यात ई-मेल बघणे इंटरनेट ब्राउजिंग करणे फोटो, व्हिडीओ शेअर करणे आणि सोशल मीडियावर काहीतरी पोस्ट करणे यालाच अपलोडिंग असे म्हणतात.

आयडिया 4 जी नेटवर्कमध्ये डाऊनलोडिंगचा वेग जुलै आणि ऑगस्ट या कालावधीत 6.2 एमबीपीएस इतका वेग राहिला आहे. तर व्होडाफोनचा इंटरनेट वापराचा वेग ऑगस्टला 6.7 एमबीपीएसने वाढला असल्याची नोंद करण्यात आली आहे. जीओ डाऊनलोडिंग स्पीड ऑगस्टमध्ये एअरटेलहून दोन पट जादा राहिले आहे. एअरटेलचे 10 एमबीपीएस इतका वेग राहिला आहे. तर अपलोडिंगचा प्रवास करन असताना आयडिया मागील काही महिन्यापासून सर्वात पुढे रहिली असल्याची नोंद करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)