जाधवांच्या पत्नीचे मंगळसूत्र उतरवणाऱ्यानो, अमेरिकेने तुमच्या पंतप्रधानांचे वस्त्रहरण केले…

नवी दिल्ली – जाधवांच्या पत्नीचे मंगळसूत्र उतरवणारांनो, अमेरिकेने तुमच्या पंतप्रधानांचे वस्त्रहरण केले आहे, अशा शब्दांत आम आदमी पार्टीचे बंडखोर आमदार कपिल मिश्रा यांनी पाकिस्तानला टोला दिला आहे. अमेरिकेच्या जॉन एफ केनेडी विमान तळावर पाकिस्तानचे पंतप्रधान शाह्जिद खाकान अब्बासी यांची कपडे उतरवून झडती घेण्यात आली, ही बातमी सोधल मीडियावर व्हायरल झालेली आहे.

या बातमीच्या संदर्भात कपिल मिश्रा यांनी ट्‌विट केले आहे, की – तुम्ही कुलभूषण यादव यांच्या पत्नीचे मंगळसूत्र, चूडे आणि बिंदी हे सौभाग्यलंकार उतरवले होते. पाहा, अमेरिकेने तुमच्या पंतधानांचे सारे कपडे उतरवून त्यांचे वस्त्रहरण केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)