जाणून घ्या राणीच्या ‘हिचकी’ सिनेमाची पहिल्या दिवसाची कमाई

राणी मुखर्जीच्या ‘हिचकी’ सिनेमाने पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचे मन जिंकले आहेत. हिचकी म्हणजेच उचकी…या आजारावर आधारित असलेल्या या सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर जबरदस्त पंच पडला आहे.

फिल्म ट्रेंड अनॅलिस्ट तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील ९६१ स्क्रिनवर प्रदर्शित झालेल्या ‘हिचकी’ सिनेमाने साधारण ३. ३५ ते ३. ५० कोटींची कमाई पहिल्या दिवशी केली आहे. राणी मुखर्जी व्यतिरिक्त या फिल्ममध्ये दुसरे कोणी स्टार नाहीत. राणीची जबरदस्त अॅॅक्टिंग आणि स्क्रिप्टचे कौतुक होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)