बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण लॉन्ग हायवेस्ट जीन्स आणि व्हाइट टी-शर्टवर विंटेज कोटमध्ये मुंबई विमानतळावर नुकतीच दिसली. यावेळी दीपिकाने ब्राउन लेदर बॅग कॅरी केली होती. दीपिकाने जो विंटेज कोट  परिधान केला होता त्यामध्ये ती एकदम कूल दिसत होती. मिडिया रिपोर्ट्सनुसार या कोटची किंमत जवळपास दोन लाख रूपये आहे. 

दीपिकाने सध्या चित्रपटांमधून काहीकाळ ब्रेक घेतला असून, सध्या ती फॅमिली टाइम एन्जॉय करीत आहे. चर्चा तर अशीदेखील आहे की, लवकरच ती बॉयफ्रेंड रणवीर सिंगसोबत लग्नाच्या बंधनात अडकणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)