जाणून घ्या कसा आहे पुण्याचा पहिला मानाचा गणपती ‘कसबा गणपती’चा यंदाचा देखावा…

कसबा गणपती. पुण्याचं ग्रामदैवत आणि मानाचा पहिला गणपती. अगदी सोळाव्या शकतकात जिजाबाईंच्या हस्ते या गणपतीची स्थापना झाल्याचे सांगण्यात येते. मूळची गणेशाची मूर्ती ही तांदळाएवढी होती, त्याला शेंदूर लेपल्याने आता ती सुमारे साडेतीन फुटाची झाल्याचे भाविक सांगतात. पुण्याच्या मध्यवर्ती भागात वसलेलं हे मंदिर आजही पुण्याच्या इतिहासाची, परंपरेची, संस्कृतीची साक्ष देते आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)