अभिनेता वरुण धवनचा ‘ऑक्टोबर’ हा सिनेमा काल (शुक्रवारी) बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला. २०१८ मधील वरुणची ‘ऑक्टोबर’ही रोमँटिक फिल्म आहे. या फिल्मला सिनेरसिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. पहिल्याच दिवशी या फिल्मने ५ कोटी रुपयांची कमाई केली. 

ट्रेंड ऍनालिस्ट तरण आदर्श यांनी केलेल्या ट्विटनुसार, या फिल्मने ५ कोटींचा गल्ला जमवला आहे. विकेंडच्या पहिल्या दिवशी या फिल्मने चांगली सुरुवात केली. या फिल्ममध्ये वरुणने खोडकर मुलाची भूमिका साकारली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)