जयहिंद कॉलेज मध्ये शाहू महाराजांना अभिवादन

नारायणगाव- कुरण येथील जयहिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जे. गरकळ यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी जयहिंद शैक्षणिक संकुलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. डी. एस. गल्हे, मेकॅनिकल विभागाचे विभागप्रमुख प्रा. आर. एल. मानकर, परिक्षा विभाग प्रमुख डॉ. आर. एम. मुळजकर ट्रेनिंग ऍन्ड प्लेसमेंट ऑफिसर ए. ए. खत्री, विभागप्रमुख प्रा. डी. एन. वाव्हळ, प्रशासकीय अधिकारी एम. व्ही. धेडे, राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. आर. एस. कजबे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)