जयश्री स्कूलमध्ये गोवर, रुबेला लसीकरणाचा शुभारंभ

आळंदी- जयश्री इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये गोवर आणि रुबेला लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज (मंगळवार) करण्यात आले. यावेळी आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जी. जी. जाधव, राणी क्षीरसागर, डॉ.संदीप गोरे, डॉ. वांगीकर, डॉ. प्रकाश गुरूत्वाड, अविनाश तापकीर, नगरसेविका शैला तापकीर, उपचारासाठी आलेले बालक व पालक, अधिकारी व सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. डॉ. जाधव म्हणाले की, रूबेला लसीकरण मोहिमेचा प्रसार हा घरोघरी झाला पाहिजे, तरच पुढील पिढी आरोग्य संपन्न राहिल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)