जम्मू- काश्मीरमध्ये घुसखोरीचा डाव उधळला; ५ दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगर : जम्मू- काश्मीरच्या तंगधार सेक्टरमध्ये लष्कराच्या जवानांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला. सैन्याच्या कारवाईत पाच घुसखोरांचा खात्मा करण्यात आला असून परिसरात सैन्याकडून शोधममोहीम राबवली जात आहे.

रमजानच्या पवित्र महिन्यात जम्मू- काश्मीरमध्ये सैन्याने शस्त्रसंधी लागू केली आहे. मात्र दुसरीकडे सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या आहेत. गेल्या आठवडाभरात पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात सीमेवरील गावात राहणाऱ्या ५ नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर २० हून अधिक जण जखमी झाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)