‘जब वी मेट’चा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

तब्बल 11 वर्षांनंतर गीत आणि आदित्य  अर्थात  करिना कपूर खान आणि शाहिद कपूर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. शाहिद आणि करिनाचा गाजलेला सिनेमा ‘जब वी मेट’चं सिक्वेल करण्यात येणार आहे. त्यात ही आपल्याला परत पहायला मिळणार आहे.

जब वी मेट’च्या सिक्वेलनिमित्तानं शाहिद आणि करिना पुन्हा मोठ्या पडद्यावर रोमांस करताना चाहत्यांना पहायला मिळणार आहे. या सिनेमामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता वाढली आहे. 11 वर्षांआधी करिना आणि शाहिदचा जब बी मेट हा सिनेमा ब्लॉकबस्टर झाला होता. आता त्या सिक्वेल बनवण्यात येणार आहे. हा सिनेमा चाहत्यांच्या मनावर काय जादू करतो हे पाहणं महत्त्वाचं आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
1 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)