जपानच्या कात्सुको सरूहाशी यांना गुगलने डुडल द्वारे वाहिली श्रद्धांजली…  

केमिस्ट्रीमध्ये डॉक्टरेट मिळवणाऱ्या पहिल्या महिला कात्सुको सरूहाशी यांना गुगलने आज डुडल द्वारे श्रद्धांजली वाहिली. आज जपानच्या वैज्ञानिक कात्सुको सरूहाशी यांची ९८वी जयंती असून त्यानिमित्त गुगलने सरूहाशी यांचे डुडल तयार केले आहे. सरूहाशी असं म्हणाल्या होत्या कि, अशा खूप महिला आहेत ज्यांच्या मध्ये महान वैज्ञानिक बनण्याची क्षमता आहे. मला तो दिवस बघायची इच्छा आहे जेव्हा महिला पुरुषांच्या बरोबरीने विज्ञानात योगदान करत असतील.

जपान मधील टोकियो मध्ये २२ मार्च १९२० रोजी त्यांचा जन्म झाला होता. जियोकेमिस्ट म्हणून त्या ग्राऊंट ब्रेकिंग रिसर्चसाठी प्रसिद्ध आहेत. १९८० साली जपानच्या विज्ञान परिषदेवर निवड झालेल्या त्या पहिल्या महिला वैज्ञानिक होत्या. 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)