जखमी पाणकोकिळेला दिले जीवदान

रावणगाव – दोरखंडात पाय गुंतून गवताच्या फुफाट्यात अडकलेल्या आणि दोन तास जीवाच्या आकांताने ओरडत जखमी असणाऱ्या पाणकोकिळेला रावणगाव (ता. दौंड) येथील तीन तरुणांनी बाहेर काढून जीवदान देत निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिले. बुधवारी (दि. 14) दुपारी हा पाणकोकीळ शेतात पाय गुंतून अडकला होता, तो जीवाच्या आकांताने ओरडत असताना कुणाल गावडे, कुमार चव्हाण, राजू रांधवण यांनी त्याचे गुंतलेले पाय सोडवत त्याला बाहेर काढत खाण्यासाठी धान्य व पाणी देत सोडून दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)