जंगल में दंगल….

New Delhi: White Tigers in a playful mood at their enclosure at National Zoological Park in New Delhi on Sunday. PTI Photo by Kamal Kishore (PTI7_16_2017_000157B)

नवी दिल्ली : सध्या गरमीचा त्रास देशातील सर्वच भागातून गायब झाला असल्याचा दिसत आहे. पावसाने संपूर्ण देश व्यापून टाकला आहे त्यामुळे आता वातावरणात एक प्रकारचा गारवा जाणवत आहे. त्याचा आनंद सर्वचजण घेत आहेत मग त्यात प्राणी तरी कसे काय मागे राहतील…याचाच प्रत्यय नवी दिल्लीतील प्राणीसंग्रहालयात आला. पाऊस पडून गेल्यानंतर दिल्लीतल्या राष्ट्रीय उद्यानातील पांढऱ्या वाघांचा मस्ती करण्याच्या मुडचा अनुभव इथे येणाऱ्या पर्यटकांनी घेतला. प्राणीसंग्रहालयात नर-मादी आणि त्यांच्या पिल्लांचा मजा-मस्ती करत सध्याच्या वातावरणाचा मनमुरादपणे आनंद लुटल्याचे दिसत आहे.

(फोटो सौजन्य : पीटीआय)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)